Team Lokshahi
आपल्या अदानी वाणी नेहमीच चाहत्यांना आकर्षित करते.
त्यासोबत वाणीनं हाय हिल्स कॅरी केल्यात.
वाणीनं ब्लू कलरचा बॉडीकॉन ड्रेस फ्लॉन्ट केला आहे.
वाणीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर, यापूर्वी ती 'शमशेरा'मध्ये दिसून आलेली.
वाणीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.
वाणीचे इंस्टाग्रामवर ६० लाखाहून जास्त फॉलोवर्स आहेत.
समशेरामध्ये रणबीर कपूरसोबत वाणीनं स्क्रिन शेअर केली होती.