रॉयल लूकमध्ये वाणी कपूर दिसते खूप सुंदर

Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) तिच्या हटके अदांनी आणि अभिनयांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Vaani Kapoor

वाणी कपूर आणि रणबीर कपूर (Ranveer Kapoor) यांना 'शमशेरा' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना पाहिले आहे.

Vaani Kapoor

'शमशेरा' हा चित्रपट 22 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Vaani Kapoor

अनेकदा वाणीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो.

Vaani Kapoor

वाणी तिच्या ग्लॅमरस लुकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. वाणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Vaani Kapoor

वाणीने एक हटके फोटोशूट केले आहे आणि ते खूप चर्चेत आहे. यावेळी तिने ब्रॅलेट आणि पँटमध्ये फोटोशूट केले आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी वाणीने हा लूक कमीतकमी मेकअप केला आहे.

Vaani Kapoor

वाणीच्या या फोटोंना हजारो चाहत्यांनी लाईक केले आहे.

Vaani Kapoor

या फोटोंमध्ये वाणीचा रॉयल लूक पाहायला मिळत आहे. वाणीच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Vaani Kapoor

वाणी कपूरचा रॉयल लूक खूप चर्चेत आहे आणि हे फोटो व्हायरलही होताना दिसत आहे.

Vaani Kapoor

वाणी कपूरचा व्हाइट साडीमधील सिम्पल लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.

Vaani Kapoor