जीव झाला येडा पिसा! भगवे कपडे घालून विदुला चौगुले बीचवर

Shweta Shigvan-Kavankar

विदुला तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लुकने चाहत्यांना घायाळ करत असते.

विदुला चौगुलेचे सोशल मीडियावर फोटो खूप व्हायरल होत आहेत

विदुलाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

विदुलाने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.

हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये विदुला बीचवर दिसत असून भगव्या टॉपमुळे ती चर्चेत आली आहे.

दीपिका पादुकोनच्या भगव्या बिकनीमुळे भगवे कपडे घालणे हा चर्चेचा विषय ठरत आहे.

जीव झाला येडा पिसा या मालिकेतून विदुला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

मालिकेनंतर विदुला चौगुलेनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

विदुलाने बाईज 3 या मराठी चित्रपटामध्ये प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.