पुरस्कार सोहळ्यात विराट-अनुष्काचा स्टनिंग लूक

Siddhi Naringrekar

विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी जिथेही जाते तिथे सर्वांचे लक्ष वेधतात.

Admin

ही जोडी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते.

Admin

दोघंही सोशल मिडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात.

Admin

ते त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतात.

Admin

नुकतेच अनुष्का विराटने इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 सोहळ्यात हजेरी लावली होती.

Admin

यावेळी जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली.

Admin

अनुष्का शर्माने जांभळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस घातला होता.

Admin

तर विराट कोहलीने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

Admin