Pandharpur : गुढीपाडव्यापासून पंढरपुरात विठुरायाच्या तुळशी अर्चन पूजेस सुरुवात होणार आहे

Siddhi Naringrekar

गुढी पाडव्यापासून पंढरपुरात विठुरायाच्या तुळशी अर्चन पूजेस सुरुवात होणार आहे.

Admin

विठुरायाच्या तुळशी अर्चन पूजेस सुरुवात होणार असल्याची माहिती मंदिर समिती सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

Admin

भाविकांकडून सातत्यानं किमान तुळशी अर्चन पूजा सुरू करण्याची मागणी होत होती.

Admin

रोज येणाऱ्या भाविकांना दिवसातून 3 वेळा पूजा करता यावी, अशी व्यवस्था समितीनं केली आहे.

Admin

प्रत्येक वेळेत किमान 10 कुटुंबाना ही पूजा करता येणार आहे.

सायंकाळी धूपार्तीच्या वेळी या पूजा होणार आहे.

Admin

रोज किमान 30 कुटुंबाना या पूजा करता येणार आहेत.

Admin

सध्या रोज 30 पूजा होणार असल्या तरी भाविकांची मागणी वाढल्यास पूजेची संख्या देखील वाढवली जाणार आहे.

Admin

कुटुंबाला आलेल्या कोणत्याही दिवशी ही पूजा करता येणार आहे

Admin