पाहा नॅशनल क्रश 'रश्मिका मंदाना' हॉट अंदाज

Team Lokshahi

नॅशनल क्रश म्हणून प्रख्यात असलेल्या रश्मिकाचा नवा लुक झाला तूफान वायरल

रश्मिकाने तमिळ, तेलुगू, कन्नडसोबतच हिंदी प्रेक्षकांना ही वेड लावले आहे.

ती वेस्टर्न आऊटफिटसाडीमध्येही तितकीच गोड दिसते.

रश्मिकाचे इन्स्टाग्रामवर लाखों चाहते आहेत.

उत्तम अभिनयाच्या जोडीने ती आपल्या नृत्याविष्कारच्या जोरावर प्रेक्षकांना प्रभावित करत असते.

ती तिच्या बोल्ड, ब्युटिफूल नजाकतीने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते.

तिच्या सौंदर्याच्या चर्चा सगळीकडेच होत असतात.

सध्या रश्मिका आणि 'विजय देवरकोंडा' च्या प्रेमाच्या चर्चा सगळीकडेच प्रसिद्ध आहेत.