पहा सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा साज

Team Lokshahi

गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या घागऱ्यामुळे तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.

"राणी कलरच्या मराठमोळ्या लैहंगा चोली मध्ये #pinkcity #jaipur मधल्या लग्नसोहळ्यासाठी सज्ज" असे कॅप्शन फोटोजनां तिने दिले आहे.

तिला मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' म्हणून ओळखले जाते.

सुंदर घागरा, गळ्यात मोत्याचा हार, मोत्याच्या बांगड्या यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसतंय.

ती तिच्या अश्या कोमल, नाजुक अदांनी चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडत असते.

तिने ऐतिहासिक वास्तूच्या सानिध्यात हे फोटोशूट केले आहे.

तिने पती 'कुणाल बेनोडेकर' सोबतचेही सुरेख फोटो शेअर केले आहेत .

ती नेहमीच तिच्या नवऱ्यासोबतचे फोटोज आणि व्हिडिओ पोस्ट करून त्यांच्यातील प्रेम दर्शवत असते.