पहा वैदेही परशुरामेची हटके अदा

Team Lokshahi

वैदेही परशुरामे च्या सौंदर्याची चर्चा नेहमीच सगळीकडे होत असते.

वैदेहीने वयाच्या अठराव्या वर्षी 'वेड लावी जीवा' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' मधील कांचन असो वा 'झोंबीवली' मधील सीमा वा 'सिंबा' मधील आकृती तिने प्रत्येक पात्र हे अगदी उत्तमरित्या साकारलं.

उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम नर्तिका सुद्धा आहे.

वैदेही नुकतीच 'फु बाई फु' मध्ये अँकरिंग करताना दिसून येत आहे.

वैदेही सोशाल मिडीयावर आपल्या फोटोज आणि व्हिडीओ च्या माध्यमातून नेहमीच सक्रीय असते.

दिवसेंदिवस वैदेहीचे चाहते वाढतच जातायत.

वैदेहीने 2018 मधील महाराष्ट्राचा आवडता कोन?, 2019 मध्ये रेडिओ सिटी सिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, 2020 झी युवा सन्मान युथफुल फेस ऑफ द इयर असे बरेच पुरस्कार जिंकले