अभिनेत्री रेखा लग्न न करता का लावते सिंदूर? सांगितले कारण

Siddhi Naringrekar

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याचे आजही लोक वेडे आहेत.

त्याचबरोबर प्रत्येकाच्या मनात हा प्रश्नही आहे की रेखा ह्या कोणाच्या नावाने सिंदूर लावते?

रेखा जेव्हाही कोणत्याही पार्टीत किंवा फंक्शनमध्ये दिसली, तेव्हा त्या नेहमी लाल सिंदूर लावतात.

रेखाला एकदा नव्हे तर अनेक मुलाखतींमध्ये वारंवार विचारण्यात आले,

ती कोणाच्या नावाने सिंदूर लावते, पण त्याबद्दल ती कधीच बोलली नाही.

एका मुलाखतीत तिने एवढेच सांगितले होते – मी ज्या शहरातून आले आहे तिथे सिंदूर लावण्याची फॅशन आहे. मला वाटते सिंदूर मला शोभते.

1980 मध्ये रेखा ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्या लग्नात सिंदूर लावून त्या पोहचल्या होत्या.

त्यादरम्यान रेखाच्या सिंदूर चर्चेत आले.

रेखा त्यांच्या फॅशनेबल साड्यांमुळे देखिल लोकप्रिय आहेत.