Team Lokshahi
यामी गैतमचा आज 34 वा वाढदिवस आहे.
यामी गैतम 'ग्लो एंड लवली' या जाहिरातीतून घराघरात पोहचली
यामीने 2012 साली 'विक्की डोनर' या चित्रपटातून बॅालीवूडमध्ये पदार्पण केलं.
यामी गैतमने काबील चित्रपटात ह्रितिक रोशनसोबत मुख्य भूमिका केली होती.
यामीने तीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.
यामी गैतमने कन्नड,तेलगू,मलयालम चित्रपटात देखील काम केले आहे.
यामीने विक्की डोनर,काबील,अॅकशन जॅक्शन,कशमीर फाइल्स अशा अनेक चित्रपटात काम केल आहे.