शुभमन गिलला मिळाली मोठी भेट, काय आहे कारण?

Shweta Shigvan-Kavankar

शुभमनची बॅट सध्या मैदानात तळपते आहे.

आयपीएल 2023 चा हंगाम शुभमनसाठी खूप चांगला होता.

शुभमन हा आयपीएल २०२३ चा ऑरेंज कॅपधारक आहे.

शुभमनने 17 सामन्यात 3 शतके आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने 890 धावा केल्या होत्या.

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये शुभमनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.

परंतु, शुभमनला काही विशेष कामगिरी करता आली नाही.

शुभमनने पहिल्या डावात 13 तर दुसऱ्या डावात 18 धावा केल्या.

पीएसजीने शुभमनला ७ क्रमांकाची जर्सी भेट दिली.

मेस्सी आणि नेमार हे शुभमनचे आवडते फुटबॉलपटू आहेत.

विश्वचषक जिंकल्यानंतर शुभमनने मेस्सीचे अशा प्रकारे अभिनंदन केले होते.