Dhanshree Shintre
काकडीमध्ये सुमारे ९५% पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
वजन नियंत्रणासाठी उपयुक्त, कारण काकडीमध्ये कॅलरी अत्यंत कमी असतात.
त्वचेची नमी टिकवते आणि डाग कमी करण्यास मदत करते.
फायबरयुक्त असल्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळते.
पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते.
व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
जेवणात काकडी घेतल्याने थकवा कमी होतो आणि ताजेतवाने वाटते.