Most Expensive Cities : जगातील ५ सर्वाधिक महागडी शहरे, ज्याठिकाणी राहणं सर्वसामान्यांच्या खिशाबाहेर

Varsha Bhasmare

आपण जगातील ५ अशी शहरे पाहुयात जी सगळ्यात महागडी आहेत.

मोठ्या आणि चांगल्या शहरात रहावं ही आज प्रत्येकाचीच इच्छा असते.

वाढत्या महागाईमुळे अनेकांचं मोठ्या शहरांमध्ये राहण्याचं स्वप्न अपूर्णच राहतं. यामध्येच आपण जगातील ५ अशी शहरे पाहुयात जी सगळ्यात महागडी आहेत.

महाग शहरांच्या यादीत सगळ्यात पहिलं नाव येतं ते हाँगकाँग सिटीचं. मर्यादित भूभाग असल्यामुळे इथे जागेचे भाव प्रचंड जास्त आहेत.

दुसरं महाग शहर आहे ते म्हणजे सिंगापूर. इथे राहणं आणि खाण्याच्या गोष्टीही महाग आहेत.

लंडन महागड्या शहरांमध्ये चौथ्या स्थानावर आहे. लंडनमध्ये बिझनेस, शिक्षण आणि लाइफस्टाइल या सगळ्यामुळे तेथील राहणीमान देखील महाग

स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा सुद्धा महागडं शहर आहे. इथे प्रॉपर्टीचे रेट प्रचंड हाय आहेत.