AI Fraud Alert : AI-फ्रॉड पासून सुरक्षित राहण्याचे ७ उपाय

Varsha Bhasmare

तुमचा One-Time Password (OTP) कधीही कुणासोबत शेअर करू नका.

कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आला, तर लगेच विश्वासू नका.

तुमच्या फोनमध्ये AI-फ्रॉड अलर्ट असलेले फीचर्स ऑन ठेवा.

फसवणूक टाळण्यासाठी Google Play किंवा App Store वरूनच अॅप्स वापरा.

कोणताही शंका असलेला कॉल ताबडतोब तोडा आणि अधिकृत नंबरवरून पुन्हा संपर्क करा.

SMS, ईमेल किंवा सोशल मीडियावर आलेल्या लिंकवर थेट क्लिक करू नका.

तुमच्या अकाउंट्स सुरक्षित राहण्यासाठी मजबूत पासवर्ड आणि दोन-स्तरीय प्रमाणीकरण वापरा.