Healthy Breakfast : रोज सकाळी बदाम खाल्ल्याचे 8 जबरदस्त फायदे

Varsha Bhasmare

सुप्रसिद्ध सुपरफूड! आरोग्यासाठी आणि उर्जेसाठी आदर्श.

मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स कोलेस्टेरॉल नियंत्रित करतात आणि हृदय निरोगी राहते.

सकाळी बदाम खाल्ल्याने भूक नियंत्रित राहते आणि वजन संतुलित राहते.

विटामिन E आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचा मऊ व केस तगडे ठेवतात.

बदामात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात, हाडे मजबूत होतात.

सकाळपासून शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते, थकवा कमी होतो.

व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.