अभिज्ञा भावेचा ग्लॅमरस लूक व्हायरल

shamal ghanekar

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावेचा एक खास लूक व्हायरल होत आहे.

Abhidnya Bhave

या लूकमध्ये अभिज्ञाचा हटके अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे. तिने या लूकमधील काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Abhidnya Bhave

अभिज्ञा सोशल मिडियावर खूप सक्रिय असून ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

Abhidnya Bhave

या फोटोंमध्ये अभिज्ञा सिलव्हर ड्रेस, गॉगलमध्ये दिसत आहे.

Abhidnya Bhave

यावेळी अभिज्ञाचा हा क्लासी लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Abhidnya Bhave

अभिज्ञाने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी खूप कमेंट्स आणि लाइक्स केले आहेत.

Abhidnya Bhave

अभिज्ञाने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Abhidnya Bhave

तू तेव्हा तशी या मालिकेतील पुष्पवल्ली या भुमिकेमुळे अभिज्ञा खूप चर्चेत आहे.

Abhidnya Bhave