Siddhi Naringrekar
अभिनेत्री रेखा हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लूकने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.
रेखा या सोशल मिडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात.
फोटो, व्हिडिओ त्या सोशल मिडियावर शेअर करत असतात.
नुकतेच रेखाने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
रेखाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
'गुम है किसी के प्यार' या टीव्ही शोमध्ये 20 वर्षांचा लीप घेतला जात आहे.
रेखाने छोट्या पडद्यावरील शो 'गुम है किसी के प्यार में' ची नवीन कथा काव्यमय पद्धतीने सांगितली आहे.
बॉलीवूडचे हिट गाणे 'गुम है किसी के प्यार में दिल सुबह शाम...' रेखावर चित्रित करण्यात आले होते.
या गाण्याला या शोचे शीर्षक देण्यात आले आहे.