रुबिना दिलैकचा सुपर ग्लॅमरस फोटोशूट, चाहत्यांमध्ये होतोय व्हायरल

Sagar Pradhan

रुबिना बिग बॉसपासून घराघरात पोहचली.

Rubina Dilaik | Team Lokshahi

रुबिना हिंदी मालिकेपासून आधीच चर्चेत होती. तिने मालिकेतल्या अभिनयातून अनेक चाहते निर्माण केले आहे.

Rubina Dilaik | Team Lokshahi

रुबिना आपल्या चाहत्यांसाठी नेहमी आपले नवनवीन फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

Rubina Dilaik | Team Lokshahi

खऱ्या आयुष्यासह तिचे सोशल मिडीयावर देखील प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

Rubina Dilaik | Team Lokshahi

इंस्टाग्रामवर रुबिनाचे तब्बल 80 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Rubina Dilaik | Team Lokshahi

तिने नुकताच हा केलेला फोटोशूट सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

Rubina Dilaik | Team Lokshahi

या फोटोला चाहते प्रतिसाद देत आहे. या पोस्टवर आतापर्यंत लाखो लाईक्स आणि कमेंट आले आहेत.

Rubina Dilaik | Team Lokshahi