अदा शर्माची अदा पण भारी; दिसतेय खूपच सुंदर

Siddhi Naringrekar

बॉलिवूड ची सुंदर अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.

Admin

तिचे चाहते तिच्या फोटोंना चांगलंच लाईक करत आहेत. सोशल मीडियावर अदा शर्माच्या फॅन फॉलोविंगची संख्या मोठी आहे.

Admin

अदा शर्मा बॉलिवूडची अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपटांशिवाय तेलगू आणि कन्नड चित्रपटात झळकली आहे.

Admin

अदा शर्माने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात विक्रम भटचा चित्रपट १९२०मधून केली होती

Admin

अदाने तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Admin

ती फोटो , व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना तिचे अपडेट्स देत असते.

Admin

अदा शर्माच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेन्ट्स केल्या आहेत.

Admin

अदाने 2008 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

Admin

त्यानंतर तिने अनेक चित्रपटाच महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या.

Admin