गोल्डन लेहेंग्यात अजय देवगणच्या लेकीचा जलवा; चाहते फिदा

Shweta Shigvan-Kavankar

अजय देवगण व काजोलची मुलगी न्यासा देवगणचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे.

न्यासा देवगन तिच्या मित्रांसोबत दिवाळी पार्टीत पोहोचली होती.

या पार्टीतील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या पार्टीत न्यासाने गोल्डन घागरा परिधान केला होता.

न्यासा देवगणचा हा लूक अप्रतिमच होता.

या फोटोंमध्ये न्यासा देवगन जान्हवी कपूरसारखीच दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

न्यासा देवगण बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे.

न्यासा अनेकदा मित्रांसोबत मस्ती करताना आणि पार्टी करताना दिसते.