Methi Benefits : मेथीची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे

Varsha Bhasmare

मेथीमुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते.

मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते.

मेथी भूक नियंत्रित ठेवते आणि पोट जास्त वेळ भरलेले असल्याची जाणीव देते,

मेथीतील जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचा तजेलदार ठेवतात तसेच केस गळती कमी करण्यास मदत करतात.

मेथीमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन C असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.