Siddhi Naringrekar
डाळ-भातासोबत अनेकजण तोंडी लावायला वेगवेगळ्या चटण्या खातात
लसणाची चटणी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात
लसणाची चटणी पचनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते
गॅस-अॅसिडिटी कमी करते
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते
लसूण हे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे
खोकला आणि सर्दी दूर करण्यास देखील लसणाची चटणी फायदेशीर ठरते