Akash Kukade
अनन्या पांडे सोशल मीडियावर नेहमीच फोटो शेअर करत असते.
या बिकिनीमध्ये तिने ऑरेंज कलरचा फ्लोरल प्रिंटेड श्रग देखील कॅरी केला आहे.
या फोटोमध्ये अनन्या पांडे स्काय ब्ल्यू कलरच्या बिकिनीमध्ये मादक पोझ देताना दिसत आहे.
या बिकिनी लूकमध्ये अनन्या पांडे खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तसेच तिला चाहत्यांनी भरभरून लाईक्स व कॅमेन्ट केल्या आहेत.