Ankita Lokhande : अंकिताचे हटके फोटोशूट पाहिलेत का?

shamal ghanekar

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत असते. आणि अंकिता सोशल मिडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

Ankita Lokhande

अंकिताने नुकतचं एक फोटोशूट केले आहे. आणि तिचं हे फोटोशूट सोशल मिडियावर (Social Media) प्रचंड चर्चेत आहे. तिने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम आकांऊटवर शेअर केली आहेत.

Ankita Lokhande

अंकिताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये (Photo) दिसते आहे की, तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Ankita Lokhande

यावेळी अंकिताने हलका मेक-अप आणि केस खुले ठेवले आहेत.

Ankita Lokhande

ती बोटीवर उभी राहिलेली दिसत आहे.

Ankita Lokhande

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे डिसेंबर २०२१ मध्ये लग्न झाले, तसेच या दोघांनी नवीन घर घेतले आहे आणि तिने सोशल मीडियावर तिच्या नवीन घराचे काही फोटो शेअर केले आहेत.

Ankita Lokhande, vicky jain

अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडीला प्रेक्षकांची चांगलीचं पसंती मिळताना दिसत आहे. लग्न झाल्यापासून दोघेही अनेकदा चर्चेत असतात.

Ankita Lokhande, vicky jain

या फोटोमध्ये अंकिता लोखंडेचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच तिने ब्राऊन कलरचा गाऊन परिधान केला आहे. आणि विकी जैनने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे.

Ankita Lokhande, vicky jain