Anushka Sen : काळ्या-पांढऱ्या क्रॉप टॉपमध्ये अनुष्का दिसतीयं फारच क्युट

shamal ghanekar

अनुष्का सेन (Anushka Sen) पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने चर्चेत आहे.

Anushka Sen

अनुष्काने तिच्या अभिनयाने नाही तर तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Anushka Sen

अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट असते.

Anushka Sen

अनुष्काचा फॅन फॉलोअर्सही खूप आहे.

Anushka Sen

यावेळी तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

Anushka Sen

अनुष्काने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी भरभरून लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत.

Anushka Sen

अनुष्काने यावेळी काळ्या पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केलेला दिसत आहे.

Anushka Sen

अनुष्काने हा लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप आणि केस मोकळे सोडले.

Anushka Sen

अनुष्का सेन कोरियन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Anushka Sen

या फोटोंमध्ये अनुष्काने ब्लू कलरची टू पीस बिकिनी परिधान केली आहे.

Anushka Sen=