अनुष्का सेनचा साडीतला लक्ष वेदून घेणारे लुक पाहाच

Ashutosh Rapatwar

अनुष्का सेनने नुकताच फोटोशूट केला आहे. त्यात तीने घातलेल्या पिस्ता कलरच्या साडीत ती सगळ्यांच लक्ष वेदून घेत आहे.

Anushka Sen | Team Lokshahi

या साडीवर तीने घातलेले नाजूकशे इयेरिंगस् तीच्यावर उठून दिसत आहेत.

Anushka Sen | Team Lokshahi

अनुषकाचा हा लुक तीच्या चाहत्यांना घायाळ करतोय.

Anushka Sen | Team Lokshahi

अनुष्का सेन हीअभिनेत्रीसह मॅाडल देखील आहे.

Anushka Sen | Team Lokshahi

अनुष्काने तीच्या अभिन्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Anushka Sen | Team Lokshahi

अनुष्का 2012 साली आलेल्या बालवीर या मालिकेतून घराघरात पोहचली.

Anushka Sen | Team Lokshahi

तीने बालवीर,जांसी की रानी अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

Anushka Sen | Team Lokshahi

अनुष्काचे सोशल मीडियावर लोखो फॅालोवर्स आहेत.

Anushka Sen | Team Lokshahi