रंगपंचमी खेळायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. .होळी खेळून आल्यानंतर चेहऱ्यावरील रंग लगेच धुवून टाकावा. .रंग काढून टाकण्यासाठी तुमच्या त्वचेला सूट होईल असाच फेसवॉश वापरावा .होळी खेळायला जाण्याआधी संपूर्ण शरीराला तेल लावावे. .केसांचे नुकसान होऊ नये म्हणून लिंबाच्या रसात खोबरेल तेल मिक्स करून लावावे.. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी होळी खेळायला जाण्याआधी कोरफड जेल लावावे.