तेजस्वी गोल्डन साडीमध्ये दिसते अप्सरा

shamal ghanekar

तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) तिच्या हटके स्टाईल आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Tejasswi Prakash

अनेकदा तेजस्वी तिच्या लेटेस्ट लूकमुळे चर्चेत असते. तेजस्वी पुन्हा एकदा तिचा नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

Tejasswi Prakash

'नागिन 6' मालिकेमध्ये तेजस्वी मुख्य भुमिका साकारताना पाहायला मिळत आहे.

Tejasswi Prakash

तेजस्वीने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.

Tejasswi Prakash

तेजस्वी प्रकाश ही बिग बॉस 15ची विजेती ठरली असून याआधी खतरों के खिलाडी 10मध्ये स्पर्धक होती.

Tejasswi Prakash

तेजस्वीचा चाहतावर्गही खूप आहे. चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Tejasswi Prakash

तेजस्वीने अनेक बोल्ड लूकमधील फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहेत.

Tejasswi Prakash

यावेळी तेजस्वीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे आणि या फोटोवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे.

Tejasswi Prakash

तेजस्वीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने स्किन रंगाची साडी परिधान केली आहे.

Tejasswi Prakash

आणि तेजस्वीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.

Tejasswi Prakash