Kerala ला “God’s Own Country” म्हटलं जातं..डोंगर, समुद्र, बॅकवॉटर आणि नारळाची झाडं यांची सुंदर संगत..शांतता आणि हिरवाई अनुभवायची असेल तर परफेक्ट ठिकाण..चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध हिल स्टेशन..“पूर्वेचे व्हेनिस” म्हणून ओळख..जंगल आणि धबधब्यांनी वेढलेले ठिकाण..कोची इतिहास आणि आधुनिकतेचा संगम आहे. .वर्कला हे ठिकाण उंच कड्यांवरील समुद्रकिनारा.. पापनासम बीच सुंदर दृश्यासाठी प्रसिद्ध.. सूर्यस्नान आणि सर्फिंगचा आनंद.