Bank Holiday News: वर्षाच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने बँक सुट्ट्यांची यादी जाहीर, जाणून घ्या यादी...

Riddhi Vanne

१९ फेब्रुवारीला काही राज्यांत बँका बंद राहणार आहेत.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुट्टी असेल.

सार्वजनिक, खासगी आणि सहकारी सर्व बँक शाखा बंद राहतील.

इतर राज्यांत मात्र कामकाज सुरू राहू शकते.

बँक सुट्ट्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय अशा दोन प्रकारच्या असतात.

शाखा बंद असल्या तरी नेट बँकिंग, मोबाईल अ‍ॅप, UPI आणि एटीएम सेवा सुरू राहतील.

चेक क्लिअरन्स व रोख व्यवहार पुढील दिवशी होतील.

बँकेत जाण्यापूर्वी आपल्या शहरातील स्थिती तपासा.