Dhanshree Shintre
प्रेम व्यक्त करताना चुका केल्यास, नातं उघडण्याआधीच हृदय दुखावू शकते.
भावना व्यक्त करताना घाई करू नका, बोलल्यानंतर समोरच्याला विचार करण्यासाठी वेळ द्या.
प्रेम व्यक्त करताना ढोंगी किंवा खोटं बोलू नका, नात्याची सुरुवात प्रामाणिक ठेवा.
अशी आश्वासने देऊ नका जी भविष्यात पूर्ण होऊ शकत नाहीत, नातं टिकवण्यासाठी प्रामाणिक राहा.
फक्त महागडे गिफ्ट देण्यापेक्षा समोरच्याच्या आवडी आणि भावना लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
सार्वजनिक ठिकाणी प्रपोज करणे टाळा; समोरच्याला अस्वस्थ किंवा ऑकवर्ड होऊ नका.
भावना व्यक्त करताना तुमच्या भूतकाळाचा उल्लेख चुकूनही करू नका, नातं सकारात्मक ठेवा.
काहीही करण्यासाठी पार्टनरला जबरदस्ती करू नका; हे नाते बिघडण्याचे कारण ठरू शकते.