केस गळती कमी होते..हिमोग्लोबिनची पातळी सुधारते..ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते..वजन कमी करण्यास मदत होते..साखरेची पातळी नियंत्रित करते,.शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता दूर करते..दमा आणि खोकला बरा होतो..तणाब, चिता आणि मूड स्विंग कमी करते.