प्रोबायोटिक्समुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते..शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.. कॅल्शियममुळे हाडे व दात बळकट होतात.. दही विशेषतः उन्हाळ्यात उपयुक्त. .पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते..नैसर्गिक चमक वाढण्यास मदत..कोलेस्टेरॉल संतुलित ठेवण्यास सहाय्य.