भाग्यश्रीने केल कैजुअल फोटोशूट, पहा फोटोज!

Team Lokshahi

भाग्यश्री सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

Bhagyashree Mote | Team Lokshahi

भाग्यश्री ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते.

Bhagyashree Mote | Team Lokshahi

भाग्यश्रीचे फोटो नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधतात.

Bhagyashree Mote | Team Lokshahi

भाग्यश्रीचेसोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

Bhagyashree Mote | Team Lokshahi

देवयानी ही भाग्यश्रीची पहिली मराठी मालिका होती.

Bhagyashree Mote | Team Lokshahi

काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीनं तिच्या आयुष्यातील 'स्पेशल' व्यक्तीबाबतची माहिती चाहत्यांना दिली होती.

Bhagyashree Mote | Team Lokshahi

भाग्यश्रीचा मेक-अप डिझायनर असलेल्या विजय पालांडे सोबत साखरपुडा झाला आहे.

Bhagyashree Mote | Team Lokshahi