भुमी पेडणेकरचा बॅ्लक,बोल्ड बीयूटीफुल लुक पाहाच

Ashutosh Rapatwar

बॅल्क ड्रस मध्ये भुमी पेडणेकरच सैंदर्य अगदी खुलून दिसत आहे.

Bhumi Pednekar | Team Lokshahi

या ड्रस मध्ये भुमी हॅाट दिसत आहे.

Bhumi Pednekar | Team Lokshahi

भुमीने दुम लगाके ह्यशा या हिंदी चित्रपटातून बॅालीवूडमध्ये पदार्पण केले.

Bhumi Pednekar | Team Lokshahi

भुमीने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी असिस्टंट डिरेक्टर म्हणून 6 वर्ष काम केले होते

Bhumi Pednekar | Team Lokshahi

भुमीने तिच्या अभिन्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Bhumi Pednekar | Team Lokshahi

या चित्रपटासाठी तीला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.

Bhumi Pednekar | Team Lokshahi

भुमी पेडणेकर तीच्या बोल्ड लुकसाठी नेहमीच चर्चेत असते.

Bhumi Pednekar | team Lokshahi