भाजपा नेत्यांची ‘AI आर्मी’ पाहिली का? पाहा फोटो

Siddhi Naringrekar

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा फोटो AIच्या मदतीने तयार केला आहे.

Admin

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही हा फोटो आहे.

Admin

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो अमित वानखेडे AIद्वारे तयार केला आहे.

Admin

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हा फोटोही चांगलाच व्हायरल होतोय.

Admin

पंकजा मुंडे यांचाही फोटो व्हायरल होत आहे.

Admin

चित्रा वाघ यांचा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आला आहे.

Admin

उदयनराजेंचा हा AI द्वारे हा फोटो तयार करण्यात आला आहे.

Admin