Team Lokshahi
दिशाचे 50 लाखहून जास्त फॉलोअर्स आहेत
दिशा सोशल मीडिया प्रेमी असल्यामुळे ती नेहमीच तिचे फोटोज शेअर करत असते.
२०१३ मध्ये दिशाने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता.
दिशा पटानीला एयरफोर्स पायलट व्हायचे होते पण तिने मॉडेलिंग पासून सुरुवात केली, आणि आज दिशा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
बॉलीवूड चित्रपट "एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी" मधील 'प्रियांका झा' च्या भूमिकेसाठी दिशा पटानी प्रसिद्ध आहे.
तेलुगू चित्रपट 'लोफर' मधून दिशाने पदार्पण केले.
दिशा मॉडेलिंग जगतातील एक प्रसिद्ध चेहरा होती.