PHOTOS : साडीत खुललं कंगनाचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ

Rajshree Shilare

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या(Kangana ranaut) साडी लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Kangana Ranaut

डिझायनर साडी परिधान करून कंगनाने सुदंर अंदाजात हटके फोटोशूट केलं आहे.

Kangana ranaut

तसेच तिने परिधान केलेले दागिने देखील विशेष लक्षवेधी आहेत.

Kangana ranaut

या फोटोशूटसाठी डिझायनर साडीसोबतच डिप नेक ब्लाऊज परिधान केला आहे.

Kangana ranaut

कंगना तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते. तिच्या चाहत्यांसाठी ती फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

Kangana ranaut

साडीमधील तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडतो.

Kangana ranaut

नुकताच कंगनाने LOCKUP या शोच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुत्रसंचालन केलं.

Kangana ranaut