Photo Gallery : रिचा चड्ढाचं बोल्ड फोटोशूट; सोशल मिडीयावर एकच चर्चा

left

बॉलिवूडमधील आघाडिची अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रिचा चड्ढाचे नवीन फोटोशूट केला आहे. हे सर्व फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोवर सध्या लाईक्सचा पाऊस पडतोय. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

रिचाने फोटोशूट केलेलेफोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

या फोटोमध्ये रिचाने काळ्या रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोंमध्ये रिचा बोल्ड अंदाजात दिसत आहे.