'या' बॉलिवूड सुंदरी सिगारेटशिवाय होतात बेचैन

shweta walge

कंगना राणौत

अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) तिच्या सिगारेट ओढण्याचे व्यसन उघडपणे व्यक्त केले आहे. तुम्ही तिला चित्रपटांमध्ये सिगारेट ओढतानाही पाहिलं असेल.

मनीषा कोईराला

मनीषा कोईराला (Manisha Koirala) ही मन या चित्रपटाची नायिका चेन स्मोकर आहे. ती उघडपणे धूम्रपान करते आणि ती कोणापासूनही लपवत नाही.

करिश्मा तन्ना

बिग बॉस 8 ची रनर अप असलेली करिश्मा तन्नाला (Karisma Tanna) धूम्रपानाचे व्यसन आहे. तिचे गुपित बिग बॉस 8 मध्येच उघड झाले होते.

राणी मुखर्जी

राणी मुखर्जीलाही (Rani Mukherjee) स्मोकिंग करण्याची खूप इच्छा आहे. तिला स्मोकिंगचे व्यसन आहे, त्यामुळे ती तिचे ऑन-स्क्रीन स्मोकिंग सीन आरामात करते.

अमिषा पटेल

या यादीत गदर चित्रपटातील अभिनेत्री अमिषा पटेलच्या (Amisha Patel) नावाचाही समावेश आहे. अभिनेत्री पडद्यावर सिगारेट ओढताना दिसली आहे, याशिवाय ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही सिगारेट ओढते.

कोंकणा सेन शर्मा

कोंकणा सेन शर्माला (kokna sen Sharma) आपण तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखतो, पण सिगारेट ओढणाऱ्यांच्या यादीत तिचाही समावेश होतो.