करिश्मा तन्नाचा बॉसी अंदाज, पहा फोटोज

Team Lokshahi

करिश्मा तन्नाने तिच्या अभिनयापेक्षा स्टायलिश लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Karishma Tanna | Team Lokshahi

करिश्माने आतापर्यंतच्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही भूमिकेत स्वत:ला जुळवून घेऊ शकते.

Karishma Tanna | Team Lokshahi

त्याचबरोबर करिश्माला इंडस्ट्रीतही अनेक ऑफर्स येत असतात.

Karishma Tanna | Team Lokshahi

गेल्या काही काळापासून फारच कमी प्रोजेक्ट्स साइन करत आहे, परंतु असे असूनही, करिश्मा चर्चेत आहे.

Karishma Tanna | Team Lokshahi

काही काळापासून करिश्मा अभिनय करिअरमधून ब्रेक घेऊन तिच्या वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद घेत आहे.

Karishma Tanna | Team Lokshahi

करिश्मा तिच्या बोल्ड लूकमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे ती गेल्या काही काळापासून सतत चर्चेत असते.

Karishma Tanna | Team Lokshahi

चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही करिश्माची ही स्टाईल आवडली आहे

Karishma Tanna | Team Lokshahi