Team Lokshahi
शेहनाज तिच्या स्टनिंग अदांजामुळे नेहमीच चर्चेत असते.
शेहनाज नेहमीच तिच्या लुक्समुळे चाहत्यांना घायाळ करत असते.
शेहनाजचे इंस्टाग्रामवर 13 लाखाहून जास्त फॉलोवर्स आहेत.
शेहनाजच्या जबरदस्त अभिनयाची जादू टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आहे.
शेहनाज 'बिग बॉस 13' या रिअॅलिटी शोमध्ये कंन्टेस्टंट म्हणून होती.
शेहनाज तिच्या गाण्यांमुळे आणि डान्समुळे देखील प्रसिद्ध आहे.
सिद्धार्थच्या जाण्यानंतर शेहनाजच्या अवस्थेने चाहत्यांना रडवले होते.
शेहनाज गिल यावेळी फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईट अवॉर्डमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला गेली होती.