Budget 2026: अर्थसंकल्प 2026 मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती कोटी ठरले? सविस्तर माहिती

Dhanshree Shintre

आज, 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत औपचारिकरीत्या सादर करण्यात आला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून अनेक क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या.

चला तर पाहूया, अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला किती कोटींचा निधी देण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी १,३७,७५६.५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी १,३९,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी १०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात ऑटोमोबाईल उद्योगासाठी ५,९३९.८७ कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी १२.२ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी १२.२ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.