Chandramukhi : प्रिमीअरला प्राजक्ताचा ब्युटीफूल लूक

Akash Kukade

सध्या सर्वत्र चंद्रमुखी (Chandramukhi) या सिनेमाची चर्चा सुरु आहे. या सिनेमात सध्याची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीचीही (Prajakta Mali) एक खास भूमिका आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अमृता खानवीलकरसोबत (Amrita Khanwilkar) प्राजक्ता माळीचा लावणीत एक अस्सल सवाब-जवाब रंगणार आहे.

Prajakta Mali

या चित्रपटाच्या प्रिमीअर सोहळ्याला प्राजक्ता माळीची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत होती.

Prajakta Mali

त्यानिमित्ताने प्राजक्ताने आपले खास फोटो सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

Prajakta Mali

लाल रंगाच्या साडीत प्रिमीअर सोहळ्याला प्राजक्ताचं रुप अधिकच खुलून दिसत होतं.

Prajakta Mali