गुलाबी केस, मस्तानी चाल... निया शर्माचे लेटेस्ट फोटोशूट पाहाच

Siddhi Naringrekar

निया शर्माचा नेहमी वेगवेगळ्या अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर येत असते.

निया लवकरच झलक दिखलाजामध्ये स्पर्धक म्हणून तिचे नृत्य कौशल्य दाखवताना दिसणार आहे.

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

केसांचा रंग बदलला आहे. गुलाबी केसांमध्ये अभिनेत्रीचा कूल लूक पाहायला मिळत आहे

केवळ हेअरस्टाईलच नाही तर निया शर्माचा क्युट आउटफिटही आहे.

नियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हे हॉट फोटो शेअर केले आहेत. ज्याचे चाहते प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत.

निया लवकरच झलक दिखलाजामध्ये स्पर्धक म्हणून तिचे नृत्य कौशल्य दाखवताना दिसणार आहे.