'मी आहे प्रेमात' म्हणत हुमा कुरेशीचा कूल लूक

Siddhi Naringrekar

हुमा कुरेशीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.

Admin

हुमा सोशल मिडियावर सक्रिय असते.

Admin

ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

Admin

नुकतेच तिने फोटोशूट केलं आहे.

Admin

हुमाने काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Admin

यात हुमाने हिरवा क्रॉप टॉप, मॅचिंग शॉर्ट्स आणि गुंडाळलेल्या स्लीव्हजसह त्याच रंगाचे जॅकेट घातले आहे.

Admin

या फोटोखाली तिने 'मी माझ्या कोकोनट रिंग्सच्या प्रेमात आहे', असे कॅप्शन लिहिले आहे.

Admin

सध्या हुमा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्सस्त आहे.

Admin

तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Admin