Deepika Padukone : दीपिका पदुकोणचा दिलखेच अंदाज

Team Lokshahi

दीपिकाने व्हाइट आऊटफिटसह हलका मेकअप केला आहे.

Deepika Padukone | Team Lokshahi

लाँग शर्ट आणि व्हाईट स्कर्टमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे.

Deepika Padukone | Team Lokshahi

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे.

Deepika Padukone | Team Lokshahi

दीपिकाचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो.

Deepika Padukone | Team Lokshahi

दीपिका तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश लुक्ससाठी चर्चेत असते.

Deepika Padukone | Team Lokshahi

दीपिकाचा जबरदस्त लुक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

Deepika Padukone | Team Lokshahi

दीपिकाचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.

Deepika Padukone | Team Lokshahi