Team Lokshahi
धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाच्या टीमने नुकतंच सिद्धिविनायकाला भेट दिली.
प्रसाद ओक (Prasad Oak) आणि मंजिरी ओक(Manjiri Oak) यांनी नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली माहिती.
प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्यासोबत आदेश बांदेकर(Aadesh Bandekar) आणि इतर दिग्गज उपस्थित होते.
या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटामध्ये प्रसाद ओकने आनंद दिघे (Anand Dighe) यांची भुमिका साकारली आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या भुमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक प्रेक्षकांना भुरळ घालणारा आहे.