Siddhi Naringrekar
अनेकांना चेहऱ्याला बर्फ लावण्याची सवय असते
चेहऱ्याला बर्फ लावण्याचे अनेक फायदे आहेत
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी बर्फ उपयुक्त आहे
त्वचेतील रक्ताभिसरण वाढते
चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो
बर्फ चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यास मदत करतो
चमकदार त्वचा मिळते
मुरुमांची समस्या कमी होऊन त्वचेला चमक मिळते