Siddhi Naringrekar
अनेकजण सकाळी उठल्यावर भिजवलेले ड्रायफ्रूट्स खातात
भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे
पचनक्रिया सुधारते
भिजवलेल्या ड्रायफ्रूट्समध्ये अनेक पोषक घटक असतात
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही भिजवलेले ड्रायफ्रूट्स फायदेशीर आहेत
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करतात
भिजवलेले ड्रायफ्रूट्स रिकाम्या पोटी खाणे फायदेशीर ठरते